स्कूल ट्रीप पॅकेज

कमीत कमी १०० लोकांसाठी

सकाळी १०:०० ते संध्याकाळी ४:००

प्ले ग्रुप ते चौथी २७० रु /- ( प्रती विद्यार्थी )
पाचवी ते आठवी ३१० रु /- ( प्रती विद्यार्थी )
नववी ते दहावी ३५० रु /- ( प्रती विद्यार्थी )
कॉलेज मुले-मुली ४५० रु /- ( प्रती विद्यार्थी )

नाश्ता,जेवण,मनोरंजन कार्यक्रम,बागांची सफारी,बैलगाडी सफर, स्प्रिंकल डांस व आइसक्रीम