नरकेवाडी अमृतधारा फार्म मध्ये सहर्ष स्वागत आहे

४० वर्ष शिक्षण,क्रीडा,दूध या क्षेत्रात सामाजिकतेचा वास उभारणारे अरुण नरके आणि त्यांचे पुत्र संदीप नरके यांच्या दूरदृष्टीतुन हि 'अमृतधारा' साकारलेली आहे. निसर्गरम्य सात एकरामध्ये गावाकडची दंगामस्ती, बैलगाडीची सफर, सायकलिंग, हॉर्स रायडींग, रायफल शूटिंग, पक्षी दर्शन, फोटोग्राफी, रस्सीखेच, टायर फिरवणे या मौजमजेसह ऍडव्हेंचर गेम्स, रेन डान्स,मड बाथची मजा घेता येणार आहे. खर्डा भाकरी,गावरान चुलीवरचे जेवण,ऊस खाण्याचा अनुभव,गायीम्हशींचे दूध, शहाळ्याची मजा, बाजल्यावरचे जेवण,फळबाजार, शेतीतील भाजी असा ग्राम्य संस्कृतीचा स्पर्शही इथे आहे. गावरान मेवा, चिक्कू, नारळ, केळी,पपई च्या बागेत नैसर्गिक जीवनाचा आनंद,वाढदिवस,मुंज, भिशी, गेट टुगेदर, ज्येष्ठ नागरिक मेळावा, रिसेप्शन, डोहाळे जेवण असे क्षण हि येथे चिरस्मरणीय बनवता येतील. महाराष्ट्रीयनपासून राजस्थानी,पंजाबी,गुजराती तसेच त्या त्या संस्कृतीतील पारंपरिक लग्नसोहळा अविस्मरणीय करता येईल, त्यासाठी नरकेवाडीच्या 'अमृतधारा फार्म' ला नक्की भेट द्या.

चला एक आगळी वेगळी सफर अनुभवायला...

फार्म वैशिष्ठये

  • चांदण्यात ओथंबलेले रान, दहिवराचा ओलावा,रातकिड्यांची किरकिर, शेतीवरच्या सूरपारंब्या,बैलगाडीचा प्रवास हे सारेच दुर्मिळ झाले.
  • निसर्गरम्य सात एकरामध्ये गावाकडची दंगामस्ती, बैलगाडीची सफर, सायकलिंग, हॉर्स रायडींग, रायफल शूटिंग, पक्षी दर्शन, फोटोग्राफी, रस्सीखेच, टायर फिरवणे या मौजमजेसह ऍडव्हेंचर गेम्स, रेन डान्स, मड बाथची मजा घेता येणार आहे.
  • खर्डा भाकरी,गावरान चुलीवरचे जेवण,ऊस खाण्याचा अनुभव, गायीम्हशींचे दूध, शहाळ्याची मजा, बाजल्यावरचे जेवण, फळबाजार, शेतीतील भाजी असा ग्राम्य संस्कृतीचा स्पर्शही इथे आहे.
  • गावरान मेवा,चिक्कू,नारळ,केळी,पपई च्या बागेत नैसर्गिक जीवनाचा आनंद, वाढदिवस, मुंज, भिशी, गेट टुगेदर, ज्येष्ठ नागरिक मेळावा, रिसेप्शन, डोहाळे जेवण असे क्षण हि येथे चिरस्मरणीय बनवता येतील.

नरकेवाडी अमृतधारा फार्म सदस्यअभिप्राय

Niraj Mhetar

Food Quality was fantastic,taste was awesome,games and sports are great !


Dhananjay Sakhalkar

Atmosphere is awesome.Good quality food.staff is very co-operative. Overall very good experience.Sports activites are rejoicing but should add a few more for children as well as adults.Thank you.


Deepa Sapre

Good Service.Nice Atmosphere.Food Quality Is Good.Awesome Experience.Thank You.


Rashi Chintamani Bhosale

Nice Palce To Visit Again.. Little Bit Change Need In Lunch Menu. We Like This Place,Management And Personal Assistance.


Gayatri

Excellent Place Be Eenvironment Friendly.Enjoyed.


Mahalaxmi Sankul Group

We Enjoyed Here. Food Is Very Tasty N Good Quality N Healthier But We Want Some Improvement Like Rain Dance, Night Parties, Rides N Extra Activities Like Games Ball, Water, Cricket.


Rupali Bhosale

Good service,nice arrangement with kids enjoyed lot.Thank you.


Oxford School

Food Is Tasty , Service Is Good,Full Enjoyed.


Nivedita Nilesh Patil

Food Is Very Tasty And Good . Service Is Very Polite And Impressive.CCTV Is Best.


Electronics Department,The New College, Kolhapur.

Visit To "Amrutdhara" Narakewadi Is Great Pleasure To All Of Us. It Is Real Experrience Of Pure Natural And Rural Life. It Is Place Must To Visit.We All Enjoyed It Very Much.The Original Taste Of Food Is Very Good.Service Is Good.Atmosphere Is Great.


Prasanna Joshi

Everything Is Excellent No Way For Suggestions For Food, Management Very Good.